शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

अहमद पटेल काँग्रेसचे नवे खजिनदार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 2:01 AM

राहुल गांधी यांच्याकडून संघटनेत मोठे बदल

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षसंघटनेत काही महत्त्वाचे बदल मंगळवारी केले. त्यानूसार मोतीलाल व्होरा यांच्या जागी काँग्रेसचे नवे खजिनदार म्हणून ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल यांचा मंगळवारी वाढदिवस होता त्यामुळे ही घोषणा त्यांच्यासाठी एक प्रकार विशेष भेटच ठरली.अहमद पटेल यांनी याआधी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव म्हणून १९९६ ते २००० या कालावधीत काम पाहिले होते. गेली २० वर्षे खजिनदारपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या मोतीलाल व्होरा यांची नियुक्ती आता या पक्षाच्या प्रशासन सरचिटणीसपदी झाली आहे. हे पद नव्यानेच निर्माण करण्यात आले आहे.काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख करणसिंग यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमारी यांना पक्षकार्यकारिणीच्या कायमस्वरुपी निमंत्रक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आसाम वगळता इशान्य भारतातील सर्व राज्यांसाठीचे काँग्रेस सरचिटणीस व प्रभारी सी. पी. जोशी यांच्याकडील पदभार काढून त्यांच्या जागी लुईझिन्हो फालेरो यांना नेमण्यात आले आहे.

टॅग्स :Ahmed Patelअहमद पटेलcongressकाँग्रेस