शहरं
Join us  
Trending Stories
1
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
2
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
3
प्रियकरासाठी दोन चिमुरड्यांना बसमध्ये सोडले; चिठ्ठीत लिहिले, "...यांना सुखरूप पोहचवा!"
4
'पार्टनर हो... नाहीतर १ कोटी दे,' बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेताबाबत धक्कादायक माहिती
5
पीएम मोदींमुळे पुन्हा चर्चेत आली 'Melodi', जाणून घ्या हे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीची कहाणी...
6
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
7
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
8
टेट्रा पॅकवर बाहेर अ‍ॅपलचे चित्र, आत…; प्रकार पाहताच सुप्रीम कोर्टाची नोटीस, सरकारला विचारणा
9
'यालाच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे म्हणतात", रेल्वेतील व्हिडीओ, शेजारी बसलेल्या तरुणीसोबत बघा काय करतोय?
10
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
11
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
12
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
13
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
14
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
15
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
16
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
17
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
18
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
19
उत्तराखंडमध्ये वाघाच्या दोन बछड्यांची विषप्रयोग करून निर्घृण हत्या; पंजे कापले, एक गुराखी अटकेत
20
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 11:23 IST

प्रथम गोळ्या झाडण्यात आल्या, तो जखमी होऊन खाली पडताच हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केले

धनकवडी : धनकवडी बालाजीनगर परिसरात बुधवारी सकाळी पुन्हा एकदा टोळी संघर्षाचा रक्तरंजित अध्याय समोर आला. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीचा भाऊ अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के (रा. आंबेगाव पठार) याची गोळ्या झाडून आणि त्यानंतर कोयत्याने वार आले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा खून टोळी युद्धातील ‘रिप्लाय अटॅक’ असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

माहितीनुसार, सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास अक्षय म्हस्के याच्यावर प्रथम दोन तीन गोळ्या झाडण्यात आल्या. तो जखमी होऊन खाली पडताच हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अक्षयचा भाऊ आकाश म्हस्के हा सध्या वनराज आंदेकर खून प्रकरणात तुरुंगात आहे. विशेष म्हणजे, वनराज आंदेकर यांचाही याच पद्धतीने गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर आंदेकर टोळीनेही संबंधित आरोपींच्या भावांवर अशाच स्वरूपाचे हल्ले केल्याची चर्चा आहे.

या ताज्या हत्येमुळे पुण्यातील टोळी संघर्ष पुन्हा उफाळून आल्याचे स्पष्ट होत असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरातील वाढत्या टोळीवादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Crime: Gang war escalates; one killed, linked to Andekar murder.

Web Summary : In Dhanakwadi, Pune, Akshay Mhaske was brutally murdered, shot and attacked with a sickle, amidst gang rivalry. His brother is jailed in connection to the Vanraj Andekar murder, fueling fears of escalating gang wars in Pune.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliticsराजकारणSocialसामाजिक