शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
5
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
6
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
7
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
8
रोजचं पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; झटपट बनवा मऊसूत 'बीट इडली'
9
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
10
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
11
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
12
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
13
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
14
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
15
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
16
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
17
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
18
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
19
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
20
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 13:53 IST

"मी आज होणाऱ्या आमच्या पुढील चर्चेची उत्सुकतेने वाट बघतोय. या चर्चेत भारत-इटलीची मैत्री अधिक घट्ट करण्यासंदर्भात चर्चा करू."

पंतप्रधाननरेंद्र मोदी सध्या इटली दौऱ्यावर आहेत. राजधानी रोम येथे पंतप्रधान मेलोनी यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी चॉकलेट्स' गिफ्ट म्हणून दिले. यासंदर्भात मेलोनी यांनी मोदींसोबत एक व्हिडिओ तयार करून तो अधिकृत 'एक्स' (X) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत. 

पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी (२० मे) आपल्या इटली राजनैतिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना पार्ले कंपनीच्या 'मेलोडी' चॉकलेट टॉफीचे एक पॅकेट भेट दिले. दोन्ही नेत्यांमधील हा गमतीशीर अंदाज थेट सोशल मीडियावरील प्रसिद्ध "मेलोडी" (मेलोनी + मोदी) या इंटरनेट मीमकडे इशारा करणारा आहे. जे या दोन्ही जागतिक नेत्यांमधील घट्ट मैत्री आणि ताळमेळ दर्शवण्यासाठी तयार करण केले होते.

काय म्हणाल्या मेलोनी? -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गिफिटनंतर, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ क्लिप जारी करत कॅप्शनमध्ये लिहिले, "गिफ्टसाठी धन्यवाद." शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींसोबत दिसत असलेल्या इटलीच्या पंतप्रधान मेलोनी म्हणत आहेत, 'प्राइम मिनिस्टर मोदी यांनी माझ्यासाठी एक गिफ्ट आणले आहे. एक खूपच छान टॉफी।'

पंतप्रधान मोदींनीही या भेटीचे काही क्षण 'एक्स'वर शेअर करत म्हणाले, "रोममध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मेलोनी यांना डीनरदरम्यान भेटण्याची संधी मिळाली. यानंतर आम्ही प्रसिद्ध कलोसियमला भेट दिली. अनेक विषयांवर आमचे विचार मांडले. मी आज होणाऱ्या आमच्या पुढील चर्चेची उत्सुकतेने वाट बघतोय. या चर्चेत भारत-इटलीची मैत्री अधिक घट्ट करण्यासंदर्भात चर्चा करू."

English
हिंदी सारांश
Web Title : Modi-Meloni meet in Rome! PM gifts 'Melody' to Italian PM.

Web Summary : PM Modi gifted 'Melody' chocolates to Italian PM Meloni during his Italy visit. Meloni shared a video expressing thanks. Both leaders discussed strengthening India-Italy ties.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीItalyइटलीprime ministerपंतप्रधान