शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

भाजपापासून बेटी बचावची वेळ : अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 9:58 PM

भाजपाकडे घोषणांचा मोठा कारखाना आहे. भाजपापासून बेटी बचावची वेळ आली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. 

पिंपरी : भाजपाकडे घोषणांचा मोठा कारखाना आहे. भाजपापासून बेटी बचावची वेळ आली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आॅगस्टपासून सुरु झालेली जनसंघर्ष यात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी सायंकाळी आली.  शहर काँग्रेस समिती सहभागी झाली होती. नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले सभागृहात झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब शिवरकर, सरचिटणीस रत्नाकर महाजन, शहराध्यक्ष सचिन साठे, पृथ्वीराज साठे, आमदार शरद रणपिसे, संग्राम थोपटे, रूपाली पाटील, महिला आघाडी माजी प्रदेशध्यक्षा श्यामला सोनवणे, महापालिकेचे माजी विरोधीपक्षनेते कैलास कदम आदी उपस्थित होते.   

भाजपाचे आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या विधानाचा निषेध प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. चव्हाण म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाकडे घोषणांचा मोठा कारखाना आहे. भाजपापासूनच बेटी बचावची वेळ आली आहे. भाजपाच्या प्रतिनिधीने महिलाविषयी केलेले विधान अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. त्यावर कारवाई झालीच पाहिजे. विविध निवडणूकीसाठी इव्हिएम मशीनचा वापर करू नये, अशी मागणी होत आहे. त्यामुळे इव्हिएम मशीनवर आता कोणाचाही भरवसा राहिलेला नाही. पंतप्रधान मोदी कहते है चाय, चाय, योगी कहते है गाय गाय आता जनता करेगी बाय बाय. मोदींना बाय बाय करण्याच्या सर्वांनी एकत्रितपणे येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.’’   

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा