शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सांगली : राम कदम यांची हकालपट्टी करा : मनीषा रोटे, इस्लामपूर येथे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 2:38 PM

भाजप सरकारच्या काळात रस्त्यावर महिला असुरक्षित असताना, आता त्याच पक्षाचे आमदार मुलींना घरातून पळवून नेण्याची भाषा करतात. भाजपचे आमदार राम कदम यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करून पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. मनीषा रोटे यांनी केली.

ठळक मुद्देराम कदम यांची हकालपट्टी करा : मनीषा रोटेइस्लामपूर येथे महिला काँग्रेसच्यावतीने निषेध

इस्लामपूर : भाजप सरकारच्या काळात रस्त्यावर महिला असुरक्षित असताना, आता त्याच पक्षाचे आमदार मुलींना घरातून पळवून नेण्याची भाषा करतात. भाजपचे आमदार राम कदम यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करून पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी महिलाकाँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. मनीषा रोटे यांनी केली.येथील तहसील कचेरीाजवळ महिला काँग्रेसच्यावतीने भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र शिंदे, प्रदेश प्रतिनिधी आर. आर. पाटील, पं. स. सदस्य अ‍ॅड. विजय खरात यांची उपस्थिती होती. अ‍ॅड. रोटे म्हणाल्या, भाजपने कदम यांची पक्षातून हकालपट्टी करावी.यावेळी राजेंद्र शिंदे, आर. आर. पाटील, माधुरी डोईफोडे, संपतराव पाटील, कल्पना कांबळे, राजू वलांडकर यांचीही भाषणे झाली. यावेळी ताहीर वारुसे, राजेंद्र भोसले, अल्ताफ मुजावर, रचना शिंदे, किरण पाटील, छाया पाटील, रेश्मा संदे, शुभांगी बेलवलकर, अर्जुन वडार, प्रिया शिंदे, कांचन रोटे उपस्थित होते.

टॅग्स :Ram Kadamराम कदमSangliसांगलीWomenमहिलाcongressकाँग्रेस