शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 5:14 PM

तारिक मसूद पाकिस्तानात अधिकाधिक लग्न करण्यासाठी आणि मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोस्ताहित करत असतात. त्यांनी आतापर्यंत 4 लग्न केले आहेत.

पाकिस्तानातील इस्लामिक स्कॉलर तारिक मसूद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, आपले एक लग्न पंतप्रधान नरेद्र मोदींमुळे मोडल्याचे ते सांगत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्यांचे एक लग्न होता होता मोडले. एवढेच नाही, तर त्यांना 2019 मध्ये व्हिसा मिळेल, असे वाटत होते. मात्र, नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. तारिक मसूद पाकिस्तानात अधिकाधिक लग्न करा आणि मुलं जन्माला घाला असे सांगत असतात. त्यांनी आतापर्यंत 4 लग्न केले आहेत.

माझे एक लग्न मोडण्यासाठी मोदी जबाबदार -तारिक म्हणाले, "माझेही एक लग्न होणार होते, मात्र मोदी साहेब सत्तेवर आले. यामुळे मला व्हिसा मिळाला नाही. ही जुनी गोष्ट आहे. तेव्हा मोदींचे सरकार नवे नवेच आले होते. आम्ही विचार केला होता की 2019 मध्ये पुन्हा निवडणुका होतील, त्यानंतर बघू. पण पुन्हा मोदीच सत्तेवर आले. माझे एक लग्न मोडण्यासाठी मोदी जबाबदार आहेत."

तारिक पुढे म्हणाले, "आता 10 वर्ष कोण वाट बघणार? मोदी पुन्हा सत्तेत आले तर काय होणार? आम्ही एवढी वाट बघत नाही, आम्ही लगेच पाठवणी होईल असे लग्नकरतो."

चार बायका, 16 मुलं -पाकिस्तानी यूट्यूबर हाफिज अहमदसोबत बोलताना तारिक यांनी खुलासा केला होता की, त्यांना चार बायका आणि त्यांची 16 मुलं आहेत. सर्वांना वेगवेगळ्या घरात ठेवतात. यावेळी, चारही लग्न व्यवस्थित राहिली का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, पहिल्या पत्नीसोबत समन्वय साधण्यात अडचण आली. बराच वेळ टेन्शनमध्ये गेला, असे ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानmarriageलग्न