लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
विधानसभेचं कामकाज न झाल्यास भत्ताही नाही; सरकारच्या नव्या प्रस्तावाला भाजपाचा विरोध - Marathi News | MP Assembly likely to implement no work no allowance for MLAs disturbing house proceedings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभेचं कामकाज न झाल्यास भत्ताही नाही; सरकारच्या नव्या प्रस्तावाला भाजपाचा विरोध

सरकार दबावाचं राजकारण करत असल्याचा भाजपाचा आरोप ...

CAA : 'पाकिस्तानी नागरिकांना भारताचं नागरिकत्व देऊ, असं काँग्रेसनं जाहीर करावं' - Marathi News | Congress should declare 'citizenship of Pakistan to its citizens', narendra modi on CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : 'पाकिस्तानी नागरिकांना भारताचं नागरिकत्व देऊ, असं काँग्रेसनं जाहीर करावं'

Citizen Amendment Act : नरेंद्र मोदींनी झारखंडमधील बरहैत येथील सभेला संबोधित करताना ...

महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीला स्थगिती; निवडणूक आता वॉर्ड पद्धतीनेच ? - Marathi News | state goverments stay on Aurangabad Municipal Ward Reservation lottery; Is the election now by the way of the ward? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीला स्थगिती; निवडणूक आता वॉर्ड पद्धतीनेच ?

प्रभाग आरक्षण सोडतीला राज्य शासनाची स्थगिती  ...

सत्ताकेंद्र मुंबई, विदर्भाभवती; मराठवाड्याची उपेक्षा ! - Marathi News | Vidarbha, Mumbai get advantage; Marathwada Neglected? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताकेंद्र मुंबई, विदर्भाभवती; मराठवाड्याची उपेक्षा !

मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भाला देखील फायदा झाला आहे. विधानसभेचे विरोधीपनेतेपद विदर्भाला मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी तर विधानसभेच्या अध्यक्षपदी विदर्भातील नाना पटोले यांची निवड झाली आहे.  ...

'...इसलिये लोग अक्सर मेरे खिलाफ होते है'; संजय राऊतांचं पुन्हा एकदा ट्विट - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut has tweeted that people are always against me because my role is clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...इसलिये लोग अक्सर मेरे खिलाफ होते है'; संजय राऊतांचं पुन्हा एकदा ट्विट

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शायरीच्या माध्यमातून ट्विट करत आपलं मत व्यक्त केले आहे. ...

भाजपच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News |  Congress Rasta Roko agitation in protest of BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देत आलेल्या काही युवकांनी कॉँग्रेस कमिटीबाहेरील फलकावर असलेल्या फलकाला काळे फासल्याने कॉँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एम.जी. रोडवर ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन केले. ...

संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करताहेत मोदी  - Marathi News | Modi is dividing the country by implementing the policy of the Sangh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करताहेत मोदी 

नागरिकता सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करीत आहेत. या विधेयकाचा विरोध करणाऱ्या दिल्लीतील विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अमानुष माराहाणीचा काँग्रेस आंदोलनाद्वारे निषेध करीत आहे. ...

CAA: हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी घ्या; केंद्रीय गृह मंत्रालयाची सर्व राज्यांना सूचना - Marathi News | CAA: MHA sources:State govts &UT administrations requested to take requisite precautionary measures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी घ्या; केंद्रीय गृह मंत्रालयाची सर्व राज्यांना सूचना

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोध पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ...