शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : शालेय अभ्यासक्रम बदलावरून सत्तारूढ काँग्रेसचे नेते आमने-सामने

राजकारण : पंतप्रधान मोदी अज्ञानी आहेत- राहुल गांधी

राजकारण : मोदींच्या अराजकीय मुलाखतीवर राहुल गांधीची टीका

राजकारण : 'मोदींना घेरलं, त्यांच्या २०१४ मधील प्रतिमेला मोडलं, काँग्रेसनं 'ए ग्रेड' काम केलं!'

छत्रपती संभाजीनगर : पंचनामे होऊन चार महिने झाले तरी दुष्काळग्रस्तांना कसलीही मदत नाही

राष्ट्रीय : पंतप्रधानपदावर काँग्रेसचा दावा; 24 तासांत केलं घुमजाव

राष्ट्रीय : स्वतंत्र्य भारतात ही दुसरी निवडणूक ज्यात महागाईचा मुद्दा नाही - राजनाथ सिंह 

राष्ट्रीय : माझी बायको कधी खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं पत्नीच्या आरोपाचं समर्थन 

राष्ट्रीय : भाजपविरोधातील सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरू; २३ मे रोजी दिल्लीत होणार बैठक

अमरावती : २९ कोटींचा निधी मंजूर छदामही मिळाला नाही