शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : वंदे मातरम्! भारत माता की जय!! काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत एका व्यक्तीची घोषणाबाजी

राष्ट्रीय : भाजपकडे सात दिवस शिल्लक : कॉंग्रेस

राष्ट्रीय : पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आली होती मोदी लाट; विरोधक झाले होते भुईसपाट 

राष्ट्रीय : पंतप्रधान इतर पक्षाचा झाला तरी चालेल; एनडीएला हटवणं आमचं लक्ष्य - काँग्रेस 

राष्ट्रीय : मोदी, शहांसमोर निवडणूक आयोगाची शरणागती,  काँग्रेसचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : राहुलच्या वागण्याने काँग्रेसची अधोगती; Modilie शब्दावरुन भाजपाचा टोला 

राष्ट्रीय : इंग्रजी डिक्शनरीमध्ये Modilie हा नवा शब्द; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला

राष्ट्रीय : काँग्रेसला मतदान केल्याने भावावरच गोळीबार

जालना : राज्य सरकार दुष्काळ हाताळण्यास असमर्थ -काँग्रेस

यवतमाळ : काँग्रेसच्या समितीने जाणले दुष्काळाचे वास्तव