शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : मोदी हे फक्त खोटा प्रचार करतात : पी चिदंबरम

वाशिम : काँग्रेसच्या आमदारांकडून दुष्काळी भागाची पाहणी

राष्ट्रीय : वाराणसीतील विजयासाठी मोदी साशंक ? बदलला प्रचार कार्यक्रम

राष्ट्रीय : धक्कादायक! काँगेसला मतदान केलं म्हणून भाजपा समर्थकाने स्वत:च्या भावावर झाडली गोळी

गोवा : पणजीतील विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी भाजपाचे शर्थीचे प्रयत्न

राष्ट्रीय : काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर हल्ला

राष्ट्रीय : 'नरेंद्र मोदी सर्कशीतील वाघ'; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रीय : काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर हल्ला; भाजपा पदाधिकाऱ्यावर आरोप

राष्ट्रीय : प्रज्ञा सिंह ठाकूर मध्यरात्री अचानक स्ट्राँगरूममध्ये दाखल

राष्ट्रीय : मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये; काँग्रेसने दिले कारवाईचे संकेत