शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अमरावती : वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात प्रतीकात्मक जलसमाधी

बीड : अंबाजोगाईत भाजपचे नशीब उजळले

राष्ट्रीय : दिल्लीतील मुस्लीम मते काँग्रेसच्या वाट्याला; 'आप'च्या मंत्र्यांचा दावा

राष्ट्रीय : 'लोकसभा निवडणुकीत भाजपला २०१४ पेक्षा मोठे यश'

राष्ट्रीय : ...जेंव्हा तीन फूट बॅरिकेट्स ओलांडून प्रियंका गांधी पुरवतात सेल्फीचा हट्ट

अकोला : Loksabha Election 2019 : दावा सर्वांचाच; कौल कोणाला?

राष्ट्रीय : बॅरिकेट्सवर चढून प्रियंका गांधी लोकांमध्ये पोहचल्या.

महाराष्ट्र : भाऊबंदकी चव्हाट्यावर; राधाकृष्ण विखेंच्या विरोधात अशोक विखे करणार उपोषण

राष्ट्रीय : माझी एकच जात आहे ती म्हणजे 'गरिबी' - नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी 'नीच माणूस', मी बरोबरच बोललो होतो; मणिशंकर पुन्हा अवतरले, काँग्रेसला अडकवले?