शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित 

राष्ट्रीय : वीर सावरकरांवरुन पुन्हा राजकारण, दहावीच्या अभ्यासक्रमात काँग्रेसने केला बदल

मुंबई : पीयूष गोयल यांच्या आरोपावर रितेश देशमुखकडून सडेतोड उत्तर 

राजकारण : बरं झालं आकाशात ढग नाहीत, कुत्र्याला रडार सिग्नल मिळतील; उर्मिलाचा मोदींना टोला

राष्ट्रीय : लोकसभा निकालानंतर अनेक भाजपा आमदार काँग्रेसमध्ये येणार; काँग्रेस नेत्याचा दावा 

महाराष्ट्र : तिवसा तालुक्यातील पाणीप्रश्नावर आमदार यशोमती ठाकूर आक्रमक; अधिकाऱ्यांना घातल्या शिव्या

राजकारण : सिद्धूंची बोलंदाजी थांबणार; 28 दिवसांमध्ये 80 रॅली केल्यानंतर आवाज बसला

राजकारण : सॅम पित्रोडांना 'त्या' विधानाबद्दल लाज वाटायला हवी- राहुल गांधी

अकोला : काँग्रेसची समिती करणार दुष्काळाची पाहणी!

राष्ट्रीय : संबित पात्रा म्हणजे डराव डराव करणारे पावसाळी बेडूक : नवज्योतसिंग सिध्दू