शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : आणि रेहान वाड्रा याची पहिल्यांदा मतदान करण्याची संधी हुकली...

राष्ट्रीय : तर नरेंद्र मोदी स्वत:ला फाशी लावून घेणार का - मल्लिकार्जुन खर्गे

नांदेड : संपूर्ण जिल्ह्यात केवळ लोहा तालुक्यातच दुष्काळ आहे काय?

गोवा : मांडवीतील कसिनो 100 दिवसात हटवू; पणजीत काँग्रेस उमेदवाराचं जाहीरनाम्यात आश्वासन 

राष्ट्रीय : Lok Sabha Election Voting : सात राज्यातील 59 मतदारसंघात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 61.14% मतदान

राजकारण : रॉबर्ट वाड्रांना तिरंगा कळेना! आधी पॅराग्वेचा झेंडा ट्विट; फजिती होताच लगेच डिलीट

राजकारण : काँग्रेसनं कितीही यज्ञ केले, तरी भगव्या दहशतवादाचं पाप धुतलं जाणार नाही- मोदी

राष्ट्रीय : भाजपच्या दबावामुळे सनी देओल निवडणुकीच्या रिंगणात; अमरिंदर सिंग यांचा दावा

राष्ट्रीय : जनतेचे प्रश्न घेऊन निवडणूक लढली, आता जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल - राहुल गांधी

महाराष्ट्र : सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’; विदर्भातील दौऱ्यासाठी नेमली समिती