शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’

क्राइम : मुंबईत सट्टा बाजारात भाजप फेव्हरेट; दक्षिण मुंबईच्या जागेवर काटे की टक्कर होणार

राष्ट्रीय : प्रियंका गांधींनी मोकाट जनावरांचा उल्लेख करताच; गर्दीतून योगी-मोदींचा घोष

राष्ट्रीय : जिनांसारख्या विद्वानाला पंतप्रधान बनविले असते तर...; भाजपा उमेदवाराकडून स्तुतीसुमने

राष्ट्रीय : कसली कर्जमाफी झाली, वसुलीसाठी तीनवेळा पोलीस आले; सिंधियांसमोर शेतकऱ्याचा संताप

राष्ट्रीय : Video : बोर्डाच्या निकालाविरोधातील आंदोलनात स्टेजवर काँग्रेस नेत्यांमध्येच हाणामारी

राष्ट्रीय : सगळ्यांकडून काही तरी शिकतो, मोदींकडूनही एक गोष्ट शिकलो : राहुल गांधी

राष्ट्रीय : ...जेव्हा राहुल गांधी करतात हेलिकॉप्टरची दुरुस्ती

राष्ट्रीय : काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करा

राष्ट्रीय : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना व्हायचयं उपपंतप्रधान; निकालाआधीच जुळवणीला सुरुवात