शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'मोदींचं काम नव्या नवरीसारखं; काम कमी अन् …'

राष्ट्रीय : शिख दंगलीविषयीच्या वक्तव्यावर पित्रोदांनी मागितली माफी

राष्ट्रीय : काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करा : नवजोत सिद्धू

राष्ट्रीय : खुर्ची वाचविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांची चमचेगिरी- संजय निरुपम

मुंबई : अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी; त्याला युद्धनौकेवर नेल्याचं प्रकरण पोरकट - शिवसेना

राष्ट्रीय : दिल्ली, हरयाणा, बंगाल मधील ५९ मतदारसंघांतील प्रचार संपला; उद्या मतदान

मुंबई : निवडणुकीत पक्षाचे काम न करणाऱ्यांची नावे मागविली - अशोक चव्हाण

मुंबई : दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या - काँग्रेसची मागणी

राष्ट्रीय : आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंसोबत आघाडी नाही - अभिषेक मनु सिंघवी

राष्ट्रीय : माझ्या वक्तव्याचा विपर्यास - पित्रोडा