शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : मेरा टाईम आएगा...! रॉबर्ट वाड्रांचे राजकारणात एन्ट्रीचे संकेत?

राष्ट्रीय : काँग्रेसचे २० आमदार नाराज, कधीही निर्णय घेऊ शकतात; येडियुरप्पांचा दावा

गोवा : पणजी विधानसभा पोटनिवडणुकीला उरले आठ दिवस; प्रचाराची रंगत वाढली

गोवा : काठावरील बहुमतामुळे गोवा सरकारची कसरत

राष्ट्रीय : राम राम ही अबकी बार बदल के रख दो चौकीदार; कॉम्प्युटर बाबांचा एल्गार

राष्ट्रीय : राजीव गांधींवरील मोदींच्या आरोपांवर अमिताभ बच्चन यांनी बोलावे : काँग्रेस

राजकारण : कॅनडाच्या नागरिकाला युद्धनौकेवर घेऊन जाता, ते कसं चालतं; काँग्रेसचा मोदींना सवाल

मुंबई : प्रचाराची पातळी घसरली; ही तर बेबंद लोकशाही! शिवसेनेचा काँग्रेस-भाजपाला टोला

राष्ट्रीय : राजीव गांधींनी नौकेचा गैरवापर केला नाही, दोन माजी नौदलप्रमुखांनी केले स्पष्ट

राष्ट्रीय : हरियाणात सत्ता राखण्यासाठी भाजपची धडपड, काँग्रेसने लावली सारी ताकद