शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 1984मध्ये काय झालं ते सोडा, तुम्ही पाच वर्षांत काय केलं सांगा

राष्ट्रीय : दिग्विजय सिंहांसाठी साधूंची फौज मैदानात उतरविणारे कम्प्युटर बाबा गायब ?

राजकारण : मोदींबद्दल आदर, पण राजीव गांधींबद्दलच्या विधानांशी असहमत; भाजपा नेत्याकडून घरचा अहेर

राजकारण : स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; काँग्रेसचा पलटवार

राष्ट्रीय : राजीव गांधी यांच्या हत्येला भाजपा जबाबदार? काँग्रेसने केला पलटवार 

राष्ट्रीय : 'भारतात सत्तांतर झाल्यास...', इस्राईलच्या राजदुतांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रीय : डोन्ट कॉल मी राहुल! काँग्रेस अध्यक्षांसारखा दिसू नये म्हणून मोदी समर्थकाचा मेकओव्हर

राष्ट्रीय : माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कुटुंबियांना मिळाला कर्जमाफीचा लाभ

राजकारण : रावण, माकड, कुत्रा, उंदीर... हेच का तुमचं 'प्रेम'? काँग्रेस नेत्यांनी वापरलेल्या शब्दांची यादी देत मोदींचा सवाल

राष्ट्रीय : मोदी, शहांविरुद्धची याचिका निकाली, तक्रारींवर आयोगाने निर्णय घेतल्याने काँंग्रेसची याचिका निरर्थक