शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Video : ... 'तेव्हा राजीव गांधींच्या सासुरवाडीतील मंडळीची करमणूक INS विराट अन् नौदलाला करावी लागली'

राष्ट्रीय : Video : कर्जमाफी झाली का? सभेतील नागरिकांच्या उत्तराने स्मृती इराणी बुचकळ्यात

राष्ट्रीय : काँग्रेसने उडवली शिवराजसिंह चौहानांची खिल्ली, 'आयड्रॉप्स, बदाम अन चव्यनप्राश गिफ्ट'

राष्ट्रीय : 'दहशतवादी अन् दगडफेक्यांना सूट', मोदींचा काँग्रेसवर निशाणा  

राष्ट्रीय : प्रज्ञा ठाकूरविरुद्धची लढत दिग्विजय यांच्यासाठी सुकर; 'या' पक्षाचा मिळाला पाठिंबा

राजकारण : दिग्विजय सिंह यांच्या रॅलीत 'भगवे' पोलीस; राजकीय वातावरण तापलं

राष्ट्रीय : स्मृती इराणींनी राहुल गांधींवर केलेल्या आरोपाचा 'तो' व्हिडिओ नकली

राजकारण : 'चौकीदार चोर है' प्रकरणी राहुल गांधींकडून सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी

राजकारण : विद्यमान पंतप्रधानांना शिव्या देणारे राजीव गांधींबद्दल बोलताच संतापतात- मोदी

राष्ट्रीय : 'वर्ड वॉर' : ममता म्हणाल्या, मोदींना जोरदार चपराक देण्याची इच्छा