शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

"1984मध्ये काय झालं ते सोडा, तुम्ही पाच वर्षांत काय केलं सांगा"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 7:15 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्लीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, तुम्ही नेहमीच खोटं बोलता, आज आमच्याकडे खोटे बोलले, उद्या तुमच्याशी खोटे बोलतील, 1984सालातलं काय सांगताय, तुम्ही पाच वर्षांत काय केलं सांगा, 1984मध्ये झालं ते झालं, पण तुम्ही काय केलं ते सांगा, तुम्ही नोकऱ्या उत्पन्न करण्याचं आश्वासन दिलं म्हणून तुम्हाला मतदान केलं. पण तुम्ही कोणत्याही नोकऱ्या उत्पन्न केलेल्या नाहीत. आम्ही 2 हजार स्मार्ट सिटी निर्माणासाठी मतदान केलं. तुम्ही तेसुद्धा केलं नाही. मग तुम्ही पाच वर्षांत काय केलं. तुम्हीही काहीही केलेलं नाही. कधी इथे फेकता, तर कधी तिथे फेकता, तुम्ही फक्त फेकाफेकीची काम केली आहे, असं सॅम पित्रोदा म्हणाले आहेत. मोदी यांनी नुकतेच उत्तर प्रदेशातील एका जाहीरसभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल अवमानकारक विधान केले होते. त्या विधानाचा निषेध या पत्रकाद्वारे करण्यात आला होता. त्यासंबंधीची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी ट्विटरद्वारे दिली होती.खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणांमधून राजीव गांधींवर करत असलेल्या टीकेलाही काँग्रेस जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. उत्तर प्रदेशमधल्या प्रतापगडमध्ये झालेल्या रॅलीदरम्यान प्रियंका गांधींनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत म्हणाल्या, यांच्या एवढा भित्रा आणि कमकुवत पंतप्रधान उभ्या आयुष्यात पाहिला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणं योग्य समजत नाही. मोदी आणि पंतप्रधान यांच्यातही जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे मोदी राजीव गांधींवर वारंवार टीका करत आहेत. मोदींनी रोजगार, जीएसटी सारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी, असं आव्हानही प्रियंका गांधींनी दिलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस