शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : विरोधकांच्या तक्रारी असताना माजी राष्ट्रपतींकडून निवडणूक आयोगाचे कौतुक

राष्ट्रीय : दिल्लीत फोडाफोडीचं राजकारण; आप, काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपाच्या संपर्कात 

राष्ट्रीय : 'एक्झिट पोल' : माजी पंतप्रधानांपासून उर्मिलापर्यंतच्या 'या' १३ दिग्गजांचे भवितव्य धोक्यात

राष्ट्रीय : 2016 च्यापूर्वी सर्जिकल स्ट्राईक झालं नाही; लष्कराचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय : एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर सट्टाबाजारात कोट्यावधीची उलाढाल 

राष्ट्रीय : घाबरू नका, न डगमगता स्ट्राँगरुमबाहेर खंबीरपणे उभे राहा; एक्झिट पोलनंतर प्रियंका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्र : काँग्रेस-राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?

नाशिक : शिष्यवृत्ती प्रश्नी आंदोलन करणार

गोवा : पणजीत बदलाचे वारे? पर्रीकरांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात काँटे की टक्कर

राष्ट्रीय : निवडणूक संपताच नमो टीव्हीनं गाशा गुंडाळला; डीटीएचवरुन गायब