शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : ​​​​​​​काँग्रेस मरावी हा विचार घातक

संपादकीय : काँग्रेस मरावी हा विचार घातक...

राष्ट्रीय : Rafale Deal: काँग्रेस विरोधातील 5000 कोटींचा मानहानीचा दावा अनिल अंबानी मागे घेणार

पुणे : मनसेबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल :बाळासाहेब थोरात यांचे संकेत

राजकारण : निकालाआधी विरोधकांच्या गोटात हालचाली; 19 पक्षांची दिल्लीत बैठक

राष्ट्रीय : सिद्धूमुळे पंजाबमध्ये झाले काँग्रेसचे नुकसान, नेत्यांनी राहुल गांधींकडे केली तक्रार

मुंबई : भाजपाला विजयाची खात्री; 'मोदी' तयार करताहेत मिठाई

राष्ट्रीय : महाआघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग; 'या' नेत्याने शरद पवारांचा फोन घेणे टाळले

मुंबई : इव्हीएमच्या सुरक्षेबाबत काँग्रेसला शंका, मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला लिहिले पत्र

राष्ट्रीय : 'एनडीए' सत्तेत आल्यास मुस्लिमांनी भाजपमध्ये जावे; काँग्रेस नेत्याचे आवाहन