शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : पुढील 24 तास महत्त्वाचे, सतर्क राहा, सावध राहा! राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

राष्ट्रीय : अंकशास्त्रानुसार एनडीएला 261 तर यूपीएला 167 जागांचा अंदाज 

राष्ट्रीय : नवज्योत सिंग सिद्धूंचे मंत्रीपद धोक्यात; चार मंत्र्यांकडून राजीनाम्याची मागणी

राष्ट्रीय : ...तर पंतप्रधानपदासाठी 'दीदीं'ऐवजी 'बहनजीं'ना काँग्रेस देऊ शकते झुकते माप

पुणे : लोकसभा निवडणूक निकाल पाहण्यासाठी '' बिग स्क्रिन '' ची व्यवस्था

राष्ट्रीय : EVM संशयावरुन काँग्रेस नेत्याने सुप्रीम कोर्टावर केले गंभीर आरोप 

राष्ट्रीय : लोकसभेच्या निकालांपूर्वी नेत्यांमधील अंतर्गत विरोधाने वाढवल्या काँग्रेसच्या अडचणी

राष्ट्रीय : 'एक्झिट पोल'मुळे विरोधक संभ्रमात, तर काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आस

राष्ट्रीय : शेअर मार्केटमधून पैसा काढण्यासाठी 'एक्झिट पोल'चा खेळ ?

राष्ट्रीय : त्यामुळे  चुकीचे ठरू शकतात लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल