शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : पुन्हा मोदी की सत्तापालट?

नांदेड : नांदेडच्या खासदाराचा आज फैसला

नागपूर : काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना सतर्कतेचा इशारा

राजकारण : त्रिशंकू परिस्थितीसाठी विरोधक सज्ज; राष्ट्रपतींना पाठवणार पत्र

नांदेड : नांदेडच्या महापौर शीला भवरे यांचा राजीनामा

पुणे : कार्यकर्त्यांनो.. मतमोजणीवेळी सतर्क राहा : काँग्रेसचे आवाहन 

राष्ट्रीय : काँग्रेसच्या जागांनी शंभरी पार न केल्यास राहुल यांच्या नेतृत्व पुन्हा प्रश्नचिन्ह?

राष्ट्रीय : काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही यूपीएपेक्षा एनडीए पुढे, भाजपाला दिल्या एवढ्या जागा

राष्ट्रीय : भाजपकडून आमदारांना प्रत्येकी ५० कोटींची ऑफर ; कॉंग्रेसचा दावा

राष्ट्रीय : लालूंचा विश्वास सार्थ ठरविण्यात तेजस्वी अपयशी ?