शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : पर्रीकरांच्या निधनानं रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर

राष्ट्रीय : दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019 : दिल्लीत भाजपाचा पुन्हा झेंडा फडकणार?

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 Results : देशभरात मोदीलाट;  सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए तीनशेपार 

पुणे : पुणे लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : थोड्याच वेळात ठरणार, पुण्याचा नेता कोण होणार ? 

राष्ट्रीय : मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची गाडी सुस्साट; 16 जागांवर आघाडी

अकोला : अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:   अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे आघाडीवर

राष्ट्रीय : बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019: बिहारच्या जनतेचा कौल कुणाला?

राष्ट्रीय : Madhya Pradesh Lok Sabha Election Results 2019: कमळ फुलणार की कोमेजणार? वाढलेलं मतदान कोणाला हात देणार?

राष्ट्रीय : कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल 2019: कर्नाटक 'कमळा'ला पावणार की पुन्हा पडत्या काळात काँग्रेसला तारणार?

राष्ट्रीय : उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर प्रदेशात कमल फुलणार की महाआघाडी मुसंडी मारणार?