शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

रायगड : रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: अनंत गीते आणि सुनील तटकरेंमध्ये टफफाईट

पुणे : पुणे लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : पुण्यात बापटांचा वरचष्मा, काँग्रेसची पीछेहाट... 

महाराष्ट्र : Lok sabha election results 2019: राज ठाकरेंनी सभा घेतल्या, तिथे शिवसेना-भाजपाचं काय झालं? जाणून घ्या

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : राज ठाकरे 'फॅक्टर' महाराष्ट्रातून गायब

मुंबई : उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: पूनम महाजनांना आघाडी; प्रिया दत्त 42 हजार मतांनी पिछाडीवर

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेच्या भावना गवळींना काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचं आव्हान

पुणे : पुणे लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पुण्याच्या लोकसभा २०१९ च्या रणांगणात नेमकं काय होतं '' लक्षवेधी '' ; जाणून घेऊया.. !  

राष्ट्रीय : Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2019: उत्तर प्रदेशात भाजपा आणि महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर 

राष्ट्रीय : राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपा वर्चस्व राखणार की काँग्रेस बाजी मारणार?

राष्ट्रीय : गोवा लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर गोव्यात भाजपाला आघाडी