शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019: 14 राज्यं काँग्रेसमुक्त; बघा कुठे कुठे मिळाला काँग्रेसला भोपळा

राष्ट्रीय : Loksabha Election Result 2019: दस का दम!... देशात पुन्हा मोदीलाट उसळण्यामागची १० 'ओपन सिक्रेट'

राष्ट्रीय : मतमोजणी केंद्राजवळ हृदयविकाराचा धक्का; काँग्रेस नेत्याचा मृत्यू

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेच्या भावना गवळी आघाडीवर 

राष्ट्रीय : धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा सुरूच राहणार : प्रकाश राज

मुंबई : उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: भाजपाच्या पूनम महाजन सव्वा लाख मतांनी पुढे

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019: मोदींच्या अभूतपूर्व यशाची ही 5 प्रमुख कारणे!

राष्ट्रीय : दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातही जागांवर भाजपाला आघाडी

राष्ट्रीय : मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धोबीपछाड

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2019: शिवसेेना सुसाट; काँग्रेसच्या निरुपमांची पिछेहाट