शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेच्या भावना गवळी आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 15:47 IST

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी 44,654  मतांनी आघाडीवर आहेत.  काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर आहेत.

ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी 44,654  मतांनी आघाडीवर आहेत.  गवळी यांना  251952 तर माणिकराव ठाकरे यांना 207298 मतं पडली आहेत. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे की शिवसेनेच्या भावना गवळी यापैकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष आहे. 

वाशिम - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या प्रमुख उमेदवारांसह एकूण 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात जिल्ह्यातील वाशिम व कारंजा या दोन विधानसभा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे की शिवसेनेच्या भावना गवळी यापैकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी 44,654  मतांनी आघाडीवर आहेत.  काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर आहेत. गवळी यांना  251952 तर माणिकराव ठाकरे यांना 207298 मतं पडली आहेत. आतापर्यंत पाच लाख 57 हजार मतांची मोजणी झाली आहे. 

 2014 च्या निवडणुकीत भावना गवळी यांना 4 लाख 77 हजार 905 मतं मिळाली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा पराभव केला होता. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी 11 एप्रिल रोजी मतदान झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत सव्वा दोन टक्क्याने वाढ झाली. 2014 मध्ये 58.80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. 19 लाख 14 हजार 785 मतदारांपैकी 11 लाख 69 हजार 806 मतदारांनी 2206 केंद्रांवर मतदानाचा हक्क बजाविला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस