शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2019: कीर्तिकरांची विजयी कीर्ती कायम; संजय निरुपमांचा पराजय

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह !

पुणे : ... आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची

महाराष्ट्र : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: वंचित बहुजन आघाडीमुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचं स्वप्न भंगलं 

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक २०१९: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी, दिला राजीनाम्याचा प्रस्ताव 

राजकारण : Loksabha Results 2019 मोदी जिंकले....कारण काँग्रेसचेही काही चुकलेच असेल ना..!

महाराष्ट्र : जाती-पातीच्या राजकारणावर राष्ट्रवादच भारी !

राष्ट्रीय : तत्वांशी तडजोड न केल्याने किंमत मोजावी लागली : शत्रुघ्न सिन्हा

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 Results : देशभरात मोदीलाट सुसाट; भाजपाची स्वबळावर तीनशेपार मजल

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : काँग्रेसने मान्य केलं 'चौकीदार चोर'चा नारा फसला