शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विधानसभेतील पराभवाचा भाजपने काढला वचपा

राष्ट्रीय : जनतेने दिलेला निर्णय मान्य - राहुल गांधी

संपादकीय : लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पुन्हा मोदी...अखेर कारण काय?

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019 : लाखांच्या लीडने दिल्लीत सर्वच जांगावर भाजपचा भगवा

नागपूर : भाजप कार्यालयात जल्लोष देवडिया भवनला मात्र कुलूप

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : भिवंडीत पुन्हा कमळ फुलले, कपिल पाटील यांचा दणदणीत विजय

पुणे : पुणे लोकसभा निवडणूक निकाल 2019 : पुण्यात गिरीश बापटांचा मोहन जोशींना धोबीपछाड  

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : उत्तर प्रदेशात भाजपाने दबदबा राखला, 61 जागांवर घेतली आघाडी  

मुंबई : उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: पूनम महाजनांचा दणदणीत विजय; प्रिया दत्त पुन्हा पराभूत

राष्ट्रीय : राजस्थानात 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' नाऱ्याचा इफेक्ट