शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : भाजपा सरकारला आगामी काळात राम मंदिर , ३७० कलम आदी प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावे लागणार : अन्वर राजन 

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019: ...म्हणून मुंबईत जिंकली युती; 'ही' होती भाजपा-शिवसेनेची रणनीती

महाराष्ट्र : युतीचे हे दिग्गज जिंकले असते तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाला असता 'भोपळा'

राष्ट्रीय : कधीकाळी 'महाराजां'सोबत सेल्फीची होती इच्छा; लोकसभेला त्याच महाराजांना पाडले

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019 : देशातील 'स्पेशल 26' निकाल; बड्या नेत्यांना 'जोर का झटका'

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019 : खामोश! कुछ तो गडबड है; काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांचा निकालावर संशय

राष्ट्रीय : भाजपमधील 'त्या' सात बंडखोर खासदारांना जनतेने दाखवला घरचा रस्ता

फिल्मी : Lok Sabha Election 2019 : पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हा नाही राहिले 'खामोश', म्हणाले, 'काहीतरी मोठी खेळी झालीय'

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह 2019: भाजपाचा 300 हून अधिक जागांवर विजय, तर काँग्रेसने गाठले अर्धशतक

महाराष्ट्र : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उमेद हरवलेली काँग्रेस विजयापासून ‘वंचित’