शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : विरोधकावर कमरेखालची टीका न केल्याने मताधिक्य : गिरीश बापट

संपादकीय : नरेंद्र मोदींची त्सुनामी लाट; सर्व विरोधक भुईसपाट

राष्ट्रीय : देशात गांधी विचार हरले; ही चिंतेची बाब - दिग्विजय सिंह

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019 : राजकारण हा पोरखेळ नाही, मनेका गांधींचा राहुल यांना टोला

संपादकीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019: ना मुद्दे ना उमेदवार, केवळ मोदीच

राष्ट्रीय : निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा पर्व; राहुल गांधीसह सगळेच नेते रांगेत

राष्ट्रीय : अकरा वेळा निवडणूक जिंकणारे खरगे मोदी लाटेत पराभूत

संपादकीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल

सोलापूर : काँग्रेसला मताधिक्यामुळे ‘मालकशाही’ ठरली वरचढ

राजकारण : लोकसभा निवडणूक 2019: 'चर्चगेटवरुन ट्रेन पकडल्यावर काँग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये सापडेल'