शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह नाही; बचावासाठी सरसावले काँग्रेस नेते

राष्ट्रीय : राहुल गांधींनी राजीनामा दिला नाही; अद्याप काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू

अकोला : काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे?

राष्ट्रीय : पोटनिवडणुकीत गमावलेल्या जागा भाजपने पुन्हा जिंकल्या

महाराष्ट्र : अशोक चव्हाणांमुळे राज्यातील काँग्रेसची झोळी रिकामी होता-होता राहिली ?

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019 : 'सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आणि मूर्ख' 

कोल्हापूर : कोल्हापूर  दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना धोक्याची घंटा; विधानसभा निवडणुकीत वाढणार अडचणी

नाशिक : राहुल गांधी अध्यक्षपद सोडण्याची शक्यता

नांदेड : मन्याडच्या मातीला संघर्षाचा गंध

राष्ट्रीय : फिर एक बार, काँग्रेस विरोधी पक्षनेतेपद गमावणार?; द्यायचं की नाही मोदीच ठरवणार!