शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानात काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता

नांदेड : भोकर विधानसभेत काँग्रेसला तर भाजपला भोकर तालुक्यात आघाडी

चंद्रपूर : आदिवासींसह सिंचन व उद्योगांच्या प्रश्नांना प्राधान्य

नांदेड : मुखेड मतदारसंघातील आठ जि.प.गटात भाजपाला आघाडी

राष्ट्रीय : गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय शोधा; राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

राष्ट्रीय : Google Trends मध्येही मोदीलाट; निकालाच्या दिवशीही राहुल गांधींची पिछेहाट

महाराष्ट्र : राज्यातील विद्यमान 5 आमदारांसह एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा

महाराष्ट्र : 'पराभवाची जबाबदारी माझी; मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार'

राष्ट्रीय : Video: राहुल गांधींचा राजीनामा एकमताने फेटाळला; काँग्रेसची मॅरेथॉन बैठक संपली 

मुंबई : 'राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये;आम्ही सामूहिक प्रदेशाध्यक्षपदाचे राजीनामे देतो'