शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेस आणि धर्मनिरपेक्षवाद्यांना चुकीच्या बदलत्या धोरणाचा फटका

मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेसची ७ टक्के मते घटली, १२ जागा गमावल्या

चंद्रपूर : बाळू धानोरकर यांचा वरोऱ्यात सत्कार

राष्ट्रीय : अमेठीत निकटवर्तीयाची हत्या; स्मृती इराणींनी पार्थिवाला दिला खांदा

राष्ट्रीय : नव्या लोकसभेतील जवळपास निम्मे खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

महाराष्ट्र : राजकीय गुलामी संपली; काँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय : राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये ; अन्यथा काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील : पी. चिदंबरम

राष्ट्रीय : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षापेक्षा मुलांची काळजी केली, राहुल गांधींनी व्यक्त केली नाराजी 

राष्ट्रीय : गांधी घराण्याचा पक्षाध्यक्ष नकोच, राहुल गांधी ठाम

राष्ट्रीय : काँग्रेसने १९ जागा गमावल्या, २५ कमावल्या