शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : काँग्रेसला आणखी धक्के बसणार?; विखे पाटलांसह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार?

राष्ट्रीय : उमेदवारांना पक्षाकडून पुरेसा निधी न मिळाल्याने काँग्रेसचा पराभव : माजी मुख्यमंत्री

राष्ट्रीय : पराभवानंतर सिद्धू म्हणाले, 'सितारो से आगे जहा और भी है...'

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा - अशोक चव्हाण

राष्ट्रीय : काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरूच; आतापर्यंत 13 वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे

महाराष्ट्र : भाजपकडून काँग्रेसला 'ही' गोष्ट शिकण्याची नितांत गरज

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपविण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : सत्तेसाठी काय पण ! जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या स्वतंत्र गटाचा कल भाजपकडे 

राष्ट्रीय : अखेर दोन दशकांनी अटलबिहारी वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली...

राष्ट्रीय : लढाई कितीही मोठी असो, मागे हटणार नाही : सोनिया गांधी