शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम, पक्षाला दिली एक महिन्याची मुदत

राष्ट्रीय : काँग्रेसचे तिसरे राज्यही धोक्यात? 20 आमदार संपर्कात असल्याचा भाजपाचा दावा

राष्ट्रीय : राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससह संघविरोधी पक्षांसाठी आत्मघातकीच : लालू यादव

राष्ट्रीय : मुख्यमंत्री गहलोत यांच्या १३० पैकी ९३ सभा मुलासाठी; पुत्रप्रेमपोटी मुख्यमंत्रीपद धोक्यात ?

महाराष्ट्र : लोकसभा निकालानंतर आज कॉंग्रेस- राष्ट्रवादीची संयुक्त बैठक

राष्ट्रीय : लोकसभेत काँग्रेसचे नेतेपद स्वीकारण्यासाठी तयार : शशी थरूर

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्षपद सोडण्यावर राहुल गांधी ठाम; पर्याय शोधण्याच्या केल्या सूचना ?

राष्ट्रीय : बैठकांतील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका; काँग्रेस नेतृत्वाच्या नेत्यांना सूचना

नाशिक : मोठ्या भावाच्या भूमिकेत काँग्रेस अपयशी : सुरेश भटेवरा

राष्ट्रीय : मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी हालचाली, भाजपाने दिली बसपा आमदाराला कोट्यावधीची ऑफर