शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच; प्रियंका यांना भेटून परतले

राष्ट्रीय : राहुल गांधी यांनी अध्यक्ष राहावे यासाठी काँग्रेस नेत्यांनी तयार केला फॉर्म्युला

मुंबई : फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा, मुंबई काँग्रेसची मागणी

छत्रपती संभाजीनगर : सत्ताकारण ! काँग्रेसचे अनेक जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या वाटेवर

मुंबई : विधानसभा एकत्र लढण्याबाबत विरोधी पक्षांशी चर्चा; वंचित आघाडी, मनसेबाबत वेट अँन्ड वॉचची भूमिका  

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला

राष्ट्रीय : राहुल काँग्रेसच्या अध्यक्षपदी असो किंवा नसो, काय फरक पडणार? - लेखिका शोभा डे 

राष्ट्रीय : सावरकरांची 'ती' संकल्पना मोहम्मद जिनाने प्रत्यक्षात आणली; भूपेश बघेल यांचे वादग्रस्त विधान  

महाराष्ट्र : निवडणुकीचा असा निकाल अपेक्षित नव्हता- प्रफुल पटेल 

राष्ट्रीय : 'कॉंग्रेसचे 15 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत'