शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

क्राइम : काँग्रेस नेत्यावर खंडणीचा गुन्हा; नगरसेवकाकडे मागितले होते 50 लाख

नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी दोन अर्ज दाखल 

राष्ट्रीय : पुन्हा कॉंग्रेसच्या 12 आमदारांनी दिले राजीनामे

महाराष्ट्र : काँग्रेसचे माणिकराव ठाकरे 'राज' गडावर; आघाडीसाठी प्रयत्नशील?

राष्ट्रीय : राहुल गांधी रिलॅक्स मूडमध्ये; 'पीडी'सोबत कारमधून फेरफटका

महाराष्ट्र : काँग्रेस राजकारणातून 'एक्सपायर' : सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रीय : काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारल्यास राहुल गांधींना मिळणार 'ही' जबाबदारी ?

राष्ट्रीय : सपानंतर काँग्रेसही न्यूज चॅनेलवरील डिबेट शोपासून अंतर राखणार

राष्ट्रीय : Video : शपथविधीआधी नरेंद्र मोदींचे महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन

राष्ट्रीय : काँग्रेस संपली असे समजू नका : थरूर