शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

बाळू धानोरकर यांचा वरोऱ्यात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:36 AM

वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे गांधी चौकात नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध पक्षांचे पदाधिका उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे गांधी चौकात नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, कॉंग्रेस नेते डॉ. विजय देवतळे, प्रदेश कॉंग्रेस सचिव आसावरी देवतळे, माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाश मुथा, बाजार समीतीचे सभापती विशाल बदखल, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, डॉ. हेमंत खापने, कांँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, सुनंदा जिवतोडे, कन्हैयालाल जैस्वाल, विठ्ठल टाले, भगतसींग मालुसरे, चिंतामण आत्राम यांच्यासह विलास नेरकर, गजानन मेश्राम, राजू चिकटे, राजू महाजन, मनिष जेठानी, राहुल खारकर, सिध्दार्थ सुमन आदी विविध पक्षांचे पदाधिका उपस्थित होते.याप्रसंगी खा.सुरेश धानोरकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, समाजिक संघटना यांनीही त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी शहरातील मुख्य मार्गावरुण मिरवणूक काढण्यात आली. स्वागत सभा व मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेस