शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

मतमोजणी केंद्राजवळ हृदयविकाराचा धक्का; काँग्रेस नेत्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 3:58 PM

काँग्रेसच्या जिल्हा प्रमुखांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

भोपाळ: मध्य प्रदेशात काँग्रेसच्या जिल्हा प्रमुखांचा मतमोजणी केंद्राजवळ मृत्यू झाला. हृदय विकाराच्या धक्कानं त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे सेहोर जिल्हा प्रमुख असलेले रतन सिंह ठाकूर मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते. त्यांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती खालावल्यानं त्यांचं निधन झालं. मतमोजणी केंद्राजवळ उमेदवारीला मिळालेल्या मतांची माहिती घेण्यासाठी रतन सिंह पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागलं. ते खाली कोसळले. यानंतर त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णालयात नेलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसनं मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव केला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत जनतेनं भाजपाला साथ दिली. मध्य प्रदेशातील 29 पैकी 28 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ एका मतदारसंघात पुढे आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेसHeart Attackहृदयविकाराचा झटका