शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर कॉँग्रेस आंदोलन करणार

राष्ट्रीय : लोकसभा निकालापूर्वीच मध्य प्रदेशात मायावती 'किंगमेकर'च्या भूमिकेत

व्यापार : कोण होणार पंतप्रधान? उत्तर द्या अन् मिळवा या कंपनीने दिलेली मोठी ऑफर

राष्ट्रीय : 'ईव्हीएमवर संशय नको म्हणून 3 राज्यात काँग्रेसचा विजय; हे तर भाजपाचं षडयंत्र'

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात काँग्रेसला १४-१७ जागा मिळतील; दिग्विजय सिंहांना विश्वास

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीत 255 महिला उमेदवार कोट्यधीश

राष्ट्रीय : Exit Poll म्हणजे Exact Poll नव्हे; काँग्रेसने निकालांचे अंदाज फेटाळले

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या कलांमधून मिळताहेत हे 10 राजकीय संकेत

बुलढाणा : काँग्रेस आक्रमक; संग्रामपूर येथे रास्ता रोको

मुंबई : राज्यात भाजपा-शिवसेना युती 45 जागा जिंकणार; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा दावा