लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव?; अजित पवार म्हणाले... - Marathi News | Congresss proposal for the post of Deputy Chief Minister post Ajit Pawar clarifies | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव?; अजित पवार म्हणाले...

माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी केलं यावर वक्तव्य ...

"'M' पासून मोतीलाल नेहरू यांचंही नाव येतं हे राहुल गांधी विसरले वाटतं", भाजपाने लगावला सणसणीत टोला - Marathi News | union minister narendra singh tomar reaction on rahul gandhi statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"'M' पासून मोतीलाल नेहरू यांचंही नाव येतं हे राहुल गांधी विसरले वाटतं", भाजपाने लगावला सणसणीत टोला

Narendra Singh Tomar And Rahul Gandhi : थेट पूर्वजांच्या नावांची आठवण करून देत भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. ...

प्रियंका गांधींच्या ताफ्याचा अपघात; चार वाहने एकमेकांना धडकली - Marathi News | congress leader priyanka gandhi vadra convoy accident cars collide with each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींच्या ताफ्याचा अपघात; चार वाहने एकमेकांना धडकली

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला हापूड येथे अपघात झाला. ताफ्यातील चार वाहनांची एकमेकांत धडक झाली, अशी माहिती मिळाली आहे. ...

राजकारण तापलं, प्रियांका गांधी ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटणार - Marathi News | Congress leader Priyanka gandhi to meet family of farmer dies in tractor rally in delhi red fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण तापलं, प्रियांका गांधी ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटणार

ट्रॅक्टर दूर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. यात, आयटीओजवळील पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात वेगात असलेले एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे. याच ट्रॅक्टरखाली नवरीत सिंग यांचा दबून मृत्यू झाला. ...

रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का?; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp leader sambit patra criticize rahul gandhi over farmer agitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का?; भाजपचा पलटवार

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या या टीकेचा खरपूस समाचार घेत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पलटवार केला आहे.  ...

मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी - Marathi News | congress leader rahul gandhi criticize modi government over farmers protection and budger 2021 india china border issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी

सरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार होत असल्याचा राहुल गांधींचा आरोप ...

हाफ शर्ट अन् फॉर्मल पँट; राहुल गांधींच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो! - Marathi News | Congress MP Rahul Gandhi's new look is currently being discussed on social media.Have you seen Rahul Gandhi's formal look ?; Discussion of the new look on social media | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हाफ शर्ट अन् फॉर्मल पँट; राहुल गांधींच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो!

"काकांनी निवृत्त होण्याची वेळ"; आशिष देशमुखांचा गृहमंत्र्यांना घरचा आहेर - Marathi News | congress leader ashish deshmukh criticize home minister anil deshmukh he has to retire now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काकांनी निवृत्त होण्याची वेळ"; आशिष देशमुखांचा गृहमंत्र्यांना घरचा आहेर

विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपची साथ सोडत आशिष देशमुखांनी धरला होता काँग्रेसचा हात ...