लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Sachin Vaze: “सचिन वाझेंना ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी नाना पटोले अन् सचिन सावंत यांनीच मदत केली” - Marathi News | "Sachin Vaze was helped by Nana Patole and Sachin Sawant to get him 'Mercedes - BJP Ashish Shelar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: “सचिन वाझेंना ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी नाना पटोले अन् सचिन सावंत यांनीच मदत केली”

Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Death, BJP Allegations on Congress: ठाकरे सरकारची हेराफेरी अजूनही सुरुच आहे. रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. ...

शरद पवारांच्या 'या' पॉवरबाज खेळीने काँग्रेसच विरोधकांपासून वेगळी पडण्याची शक्यता... - Marathi News | Sharad Pawar trying to build third front of opposition parties Against BJP, Excludes congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांच्या 'या' पॉवरबाज खेळीने काँग्रेसच विरोधकांपासून वेगळी पडण्याची शक्यता...

Sharad Pawar Politics: शरद पवारांनी कालच याचे संकेत दिले आहेत. गैर भाजपा, गैर काँग्रेसी पक्षांची मोट बांधून तिसऱ्या आघाडीची तयारी पवारांनी सुरु केल्याचे दिसत असल्याने काँग्रेस आता विरोधकांमधूनही बाजुला पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

नवज्योत सिंग सिद्धू होणार पंजाबचे उपमुख्यमंत्री?; निवडणुकीआधी काँग्रेसची जोरदार तयारी, मिळणार मोठी जबाबदारी - Marathi News | Congress may appoint Navjot Singh Sidhu as Deputy CM of Punjab; Amarinder Singh expected to meet him today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नवज्योत सिंग सिद्धू होणार पंजाबचे उपमुख्यमंत्री?; निवडणुकीआधी काँग्रेसची जोरदार तयारी, मिळणार मोठी जबाबदारी

Navjot Singh Sidhu And Punjab assembly election 2022 : माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते सिद्धूंवर पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 होणाऱ्या निवडणुकांपूर्वी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. ...

राहुल गांधी म्हणाले, "सद्दाम हुसैन आणि मुअम्मर गद्दाफीदेखील निवडणुका जिंकत होते" - Marathi News | Saddam Hussein, Gaddafi Used To Win Elections Too Says congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी म्हणाले, "सद्दाम हुसैन आणि मुअम्मर गद्दाफीदेखील निवडणुका जिंकत होते"

Rahul Gandhi : काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वीडनच्या संस्थेच्या रिपोर्टचा हवाला देत भारत लोकशाही असेलेला देश राहिला नसल्याचा केला होता आरोप ...

वाझे प्रकरणावरून सरकारचे डॅमेज कंट्रोल, वर्षा बंगल्यावर समन्वय समितीची बैठक - Marathi News | Government's damage control over Waze case, meeting of coordination committee on Varsha bungalow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझे प्रकरणावरून सरकारचे डॅमेज कंट्रोल, वर्षा बंगल्यावर समन्वय समितीची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, अनिल परब आदी उपस्थित ...

द्रमुकच्या उमेदवारांना आम्हीच पराभूत करू, नेतृत्वावर नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा - Marathi News | We will defeat the DMK candidates, unhappy with the leadership; Warning of Congress workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रमुकच्या उमेदवारांना आम्हीच पराभूत करू, नेतृत्वावर नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा

काँग्रेसने २०१६ साली २१ जागा लढवून १५ ठिकाणी विजय मिळवला होता. द्रमुकला अवघ्या दोन जागा मिळाल्या आणि भाकपला एक जागा दिली, पण तिथेही पराभव झाला. ...

corona vaccination : "केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची लवकरच आकडेवारीसह पोलखोल करणार" नाना पटोलेंचा इशारा - Marathi News | corona vaccination: "Central government's corona vaccination program will soon be exposed with statistics," Nana Patole's warning | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :corona vaccination : "केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची लवकरच आकडेवारीसह पोलखोल करणार" नाना पटोलेंचा इशारा

Nana Patole Criticize Central Government on issue of corona vaccination : मुंबई व महाराष्ट्राला भारतीय जनता पक्ष वारंवार बदनाम करण्याचे काम करत असून गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील भाजपा नेते काम करत आहेत ...

केरळमधील काँग्रेसचा माजी शिलेदार शरद पवारांच्या भेटीला; थोड्याच वेळात राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता - Marathi News | PC Chacko to meet Sharad Pawar's today; Possibility of joining the NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केरळमधील काँग्रेसचा माजी शिलेदार शरद पवारांच्या भेटीला; थोड्याच वेळात राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

Kerala Assembly Election 2021: केरळमध्ये लोकशाही पद्धतीने उमेदवारांची निवड झाली नसल्याचा आरोप पीसी चाको यांनी काँग्रेसवर केला होता. यानंतर त्यांनी 10 मार्चला काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात शरद पवार आणि पीसी चाको एकत्रित पत्रकार प ...