लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सत्ता आल्यास कांग्रेस गृहिणींना दरमहा देणार एक हजार रुपये - Marathi News | If he comes to power, Congress will give one thousand rupees per month to housewives | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सत्ता आल्यास कांग्रेस गृहिणींना दरमहा देणार एक हजार रुपये

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केला असून, यात मोफत लसीकरणासह नीट व नवे शिक्षण धोरण रद्द करणे, गृहिणींना प्रतिमहिना १००० रुपये, शहिदांच्या कुटुंबीयांना पेन्शन अशा घोषणा केल्या आहेत. ...

राहुल गांधींनी भाजपविरुद्ध तमिळनाडू पॅटर्न राबवावा, स्टॅलिन यांचा सल्ला - Marathi News | Tamil Nadu Assembly Elections 2021 : Rahul Gandhi should implement Tamil Nadu pattern against BJP, Stalin's advice | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींनी भाजपविरुद्ध तमिळनाडू पॅटर्न राबवावा, स्टॅलिन यांचा सल्ला

Tamil Nadu Assembly Elections 2021 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधात तमिळनाडू पॅटर्न राबवावा, असे  द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे. ...

सोनोवाल, जे. पी. नड्डांसह ८ जणांविरुद्ध तक्रार, जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याचा काँग्रेसचा आरोप - Marathi News | Assam Assembly Elections 2021 : Complaint against 8 people including J. P. Nadda & Sonowal, allegation of printing in the form of advertisement news | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोनोवाल, जे. पी. नड्डांसह ८ जणांविरुद्ध तक्रार, जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याचा काँग्रेसचा आरोप

जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याप्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा , प्रदेशाध्यक्ष रंजीतकुमार दास यांच्यासह आठ वर्तमानपत्रांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.    ...

"अमित शहाजी, शरद पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली, जरा देशाला सांगा" - Marathi News | congress raised questions on the meeting between amit shah and ncp chief sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अमित शहाजी, शरद पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली, जरा देशाला सांगा"

congress raised questions on the meeting between amit shah and ncp chief sharad pawar: शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीच्या वृत्तानं राजकीय वर्तुळात खळबळ; तर्कवितर्कांना उधाण ...

एस.टी.कर्मचाऱ्यांना कोवीड लस देण्यासाठी प्रयत्नशील : सतेज पाटील - Marathi News | Efforts are being made to vaccinate ST employees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एस.टी.कर्मचाऱ्यांना कोवीड लस देण्यासाठी प्रयत्नशील : सतेज पाटील

congress St Kolhapur-सर्व एस.टी.कर्मचाऱ्यांना सरसकट कोवीड ची लस देण्याबद्दल प्रयत्नशील राहू. असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस संघटनेच्यावतीने या संदर्भात पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणी करण्या ...

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली - Marathi News | Congress cycle rally against fuel price hike | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली

Congress Rally Sangli- इंधन व गॅस दरवाढीविरोधात सोमवारी सांगलीत युवक काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. ...

कोरोनाचे थैमान! केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी एकत्र यायला हवे; काँग्रेसचा सल्ला - Marathi News | congress leader milind deora says vaccinate every adult mumbaikar as quickly as possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाचे थैमान! केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी एकत्र यायला हवे; काँग्रेसचा सल्ला

CoronaVirus: कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करण्याचा सल्ला काँग्रेसच्या एका नेत्याकडून देण्यात आला आहे. ...

महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा टोला - Marathi News | The arrears of MSEDCL are the fault of BJP, said Energy Minister Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा टोला

Nitin Raut News : महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप आहे. भाजपाची सत्ता असताना त्यांनी हेतुपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबकीचा डोंगर उभा राहिला आहे. ...