लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कठीण आहे राव; भाजपच्या जाहिरातीत चिदंबरम यांच्या सूनबाईंचा फोटो झळकतो तेव्हा... - Marathi News | tamil nadu assembly elections bjp campaign video karti chidambaram wife picture twitter elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कठीण आहे राव; भाजपच्या जाहिरातीत चिदंबरम यांच्या सूनबाईंचा फोटो झळकतो तेव्हा...

भाजपनं प्रचारासाठी जो व्हिडीओ पोस्ट केला त्यात असलेली महिला कलाकार ही काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम होत्या.  ...

"केरळची लोकं हेच खरं सोनं पण मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत आणि विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्यात व्यस्त" - Marathi News | kerala assembly election Congress priyanka gandhi attacks on cm pinarayi vijayan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"केरळची लोकं हेच खरं सोनं पण मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत आणि विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्यात व्यस्त"

Congress Priyanka Gandhi And Pinarayi Vijayan : मुख्यमंत्री विजयन यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात उघडकीस आलेल्या सोने तस्करीच्या प्रकरणावरून प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे. ...

'आधी बुडणाऱ्या रोजगाराचे पैसे बँक खात्यात जमा करा, मगच लॉकडाऊन लावा' - Marathi News | 'Deposit money in poor people's bank account first, then lockdown', prithviraj chavan to government of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आधी बुडणाऱ्या रोजगाराचे पैसे बँक खात्यात जमा करा, मगच लॉकडाऊन लावा'

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पत्रच शेअर केलं आहे. त्यामध्ये, लॉकडाऊन करणार असाल, तर अगोदर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करा, असा इशारावजा सल्लाच चव्हाण यांनी सरकारला दिलाय. ...

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार आणि संघीकरण रोखा: यशोमती ठाकूर - Marathi News | mpsc exam 2021 congress yashomati thakur demands bjp campaign from mpsc exam should be stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार आणि संघीकरण रोखा: यशोमती ठाकूर

mpsc exam 2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

Coronavirus : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण - Marathi News | Sachin Sawant infected with corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण

सचिन सावंत यांनी ट्विट करत दिली माहिती ...

Kerala Assembly Election 2021: राहुल गांधी फक्त मुलींच्या कॉलेजलाच भेट देतात; माजी खासदाराचे वादग्रस्त विधान - Marathi News | kerala assembly election 2021 ex kerala mp joyce george claims that congress rahul gandhi visit only women college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Assembly Election 2021: राहुल गांधी फक्त मुलींच्या कॉलेजलाच भेट देतात; माजी खासदाराचे वादग्रस्त विधान

kerala assembly election 2021: केरळमधील माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. ...

राजकारणी आणि संपादक यांमध्ये गल्लत: बाळासाहेब थोरातांची संजय राऊतांवर टीका - Marathi News | congress balasaheb thorat criticised sanjay raut over sharad pawar and upa statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणी आणि संपादक यांमध्ये गल्लत: बाळासाहेब थोरातांची संजय राऊतांवर टीका

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ...

Sachin Vaze: “सचिन वाझे प्रकरणी NIA ने बकबक करणाऱ्या संजय राऊतांची चौकशी करावी”; काँग्रेस नेत्याची मागणी - Marathi News | "Sanjay Raut should be questioned by NIA in Sachin Vaze case" - Congress leader Sanjay Nirupam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: “सचिन वाझे प्रकरणी NIA ने बकबक करणाऱ्या संजय राऊतांची चौकशी करावी”; काँग्रेस नेत्याची मागणी

Mansukh Hiren Murder: सुरुवातीला सचिन वाझे यांची ठामपणे पाठराखण करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता यू टर्न घेतल्यानं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी जोरदार टोला लगावला आहे. ...