लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत 'राजकारण' तापले; वेल्हा पंचायत समितीच्या इमारतीवरून जोरदार खडाजंगी - Marathi News | Quarrel between Pune Zilla Parishad online meeting frome Velha Panchayat Samiti building issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत 'राजकारण' तापले; वेल्हा पंचायत समितीच्या इमारतीवरून जोरदार खडाजंगी

जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि काँग्रेस सदस्यांमध्ये हमरीतुमरी ...

२०१४ नंतर बँकांची ५ ट्रिलियन रुपयांची फसवणूक; केंद्र सरकार सपशेल अपयशी; काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | RBI data show bank frauds up under Modi government charges Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१४ नंतर बँकांची ५ ट्रिलियन रुपयांची फसवणूक; केंद्र सरकार सपशेल अपयशी; काँग्रेसचा हल्लाबोल

फसवणूक होण्यापासून रोखण्यास केंद्राला अपयश, काँग्रेसची टीका. रकमेची वसुली करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, काँग्रेसचा सवाल ...

Nitin Gadkari चुकीच्या पक्षात आहेत असं Ashok Chavan का म्हणाले? Maharashtra Political News - Marathi News | Why did Ashok Chavan say that Nitin Gadkari is on the wrong side? Maharashtra Political News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Nitin Gadkari चुकीच्या पक्षात आहेत असं Ashok Chavan का म्हणाले? Maharashtra Political News

...

आमदार हिरामण खोसकर यांच्यासह कॉंग्रेसच्या १६पदाधिकाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Crime against 16 Congress office bearers including MLA Hiraman Khoskar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदार हिरामण खोसकर यांच्यासह कॉंग्रेसच्या १६पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

१६ पदाधिकारी व अन्य २५ कार्यकर्त्यांवर भारतीय दंड विधान कलम १८८प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरिक्षक अशोक पाथरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ...

भिवंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे प्राबल्य वाढण्याची शक्यता - Marathi News | Congress is likely to increase its dominance in Bhiwandi Lok Sabha constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भिवंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे प्राबल्य वाढण्याची शक्यता

Bhiwandi Lok Sabha constituency Politics: भाजपकडे असलेली भिवंडी लोकसभा खेचण्यासाठी सुरेश म्हात्रे यांना आपल्या गोटात घेण्यासाठी काँग्रेसनेत्यांच्या हालचाली देखील वाढल्या असून सुरेश म्हात्रे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  ...

काँग्रेसमध्ये बंडखोरीचं सावट, २५ आमदार दिल्लीला पोहचले; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघडपणे नाराजी - Marathi News | 25 MLAs reach Delhi after rebellion in Punjab Congress; Openly against the CM Amarinder Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसमध्ये बंडखोरीचं सावट, २५ आमदार दिल्लीला पोहचले; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघडपणे नाराजी

Punjab Congress Disputes: पंजाबमधील सर्व काँग्रेस आमदार आणि मंत्री काँग्रेसमधील ३ सदस्यीय समितीसमोर त्यांच्या समस्या मांडतील. ...

संबित पात्रांवर संतापल्या काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या, लाईव्ह डिबेटमध्ये वापरले अपशब्द - Marathi News | Angry Congress spokespersons supriya sunailt angry at the characters concerned, harsh criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संबित पात्रांवर संतापल्या काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या, लाईव्ह डिबेटमध्ये वापरले अपशब्द

काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपाला देशातील बेरोजगारी, कोरोना, गरिबी यांसारख्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं. भाजपाने देशातील मोठ्या संस्थांचेही नुकसाने केले. ...

"देशात लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार", माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप - Marathi News | Major corruption in the overall planning of vaccination in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"देशात लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार", माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ २०० कोटी लसींची ऑर्डर देणे आवश्यक ...