लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उल्हासनगर काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात पाळला काळा दिवस - Marathi News | Ulhasnagar Congress observed a black day against the central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगर काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात पाळला काळा दिवस

केंद्रातील भाजप सरकार विरोधात शहर काँग्रेसने काळा दिवस पाळून आंदोलन केले. यावेळी भाजप केंद्र शासनाच्या सत्ताकाळातील सात पुतळे उभारून देश अधोगतीकडे गेल्याचे सांगून घोषणाबाजी केली.  ...

गोव्यात पूर्णवेळ राज्यपाल नेमा; घटक राज्यदिनी कॉंग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र  - Marathi News | Appointed full-time governor of Goa; Ghatak State Day Congress letter to the President | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पूर्णवेळ राज्यपाल नेमा; घटक राज्यदिनी कॉंग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र 

आज घटनात्मक अधिकार असलेले राज्यपाल पूर्णवेळ गोव्यात उपलब्ध नसल्याने, राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. ...

कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी - Marathi News | nashik,modi,government,fails,to,handle,corona,crisis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी

नाशिक : देशात कोरोना महामारी असतानाही केंद्रातील भाजप सरकार बेफिकिरीने वागल्यामुळेच देशात कोरोनाचा उद्रेक झाला. केंद्र सरकार याबाबत कुठेही ... ...

"जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणाऱ्या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा" - Marathi News | Congress leader Nana Patole criticizes PM Narendra Modi on corona issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणाऱ्या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा"

Nana Patole criticizes PM Narendra Modi on corona issue : मोदींनी आपल्या मनमानी कारभाराने १३० कोटी जनतेला कोरोनाच्या खाईत लोटले, त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नसून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. ...

"देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत", काँग्रेसचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Modi's government has lost its way! The policies of this government have caused the economic crisis of the country to collapse completely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत", काँग्रेसचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दिशा भरकटलेले सरकार, ठोस नियोजनाशिवाय सुरू असलेला कारभार देशाला हानिकारक असल्याची काँग्रेसची टीका ...

पंजाबमधील गटबाजी सोडविण्यास सोनियांचा हस्तक्षेप - Marathi News | Congress forms 3 member committee to resolve differences among leaders in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमधील गटबाजी सोडविण्यास सोनियांचा हस्तक्षेप

तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन, चर्चेतून मार्ग काढण्यावर भर ...

मोदी सरकारविरोधात काँग्रेसची आज निदर्शने; राज्यभरात आंदोलनं होणार - Marathi News | Congress to protest against Modi government today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारविरोधात काँग्रेसची आज निदर्शने; राज्यभरात आंदोलनं होणार

सात वर्षांतील या काळ्या कारभाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस रविवारी राज्यभर आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ...

" मी सेना, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जायला तयार; मात्र ते मला भाजपकडे ढकलतात.." - Marathi News | "I am ready to go with Shivsena, NCP and Congress; but they push me towards BJP ...": Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" मी सेना, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जायला तयार; मात्र ते मला भाजपकडे ढकलतात.."

मी सर्वांबरोबर जायला तयार आहे. पण मी तर राजकारणात अस्पृस्थ आहे: प्रकाश आंबेडकर ...