लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मुख्यमंत्रिपदावरून तणावानंतर सिद्धारामैय्या आणि शिवकुमार यांच्यात 'ब्रेकफास्ट पे चर्चा', मतभेद मिटणार?काँग्रेसमधील संकट टळणार? - Marathi News | After tension over the Chief Minister's post, a meeting and a hot breakfast, will the differences between Siddaramaiah and Shivakumar be resolved? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रिपदावरून तणावानंतर सिद्धारामैय्या-शिवकुमार यांच्यात 'ब्रेकफास्ट पे चर्चा',मतभेद मिटणार?

Karnataka Congress News: दिल्लीतील हायकमांड आणि पक्षनेतृत्वाने हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद आता निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच आज सकाळी मुख्यमंत्री सिद्दारामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांची बंगळुरूमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांनी मुख्यम ...

'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | where are those who said dead economy BJP targets Rahul Gandhi over GDP growth rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा

"जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चितता आणि मंदीशी झुंजत असताना, पंतप्रधान मोदींचे निर्णायक नेतृत्व, सुधारणांची गती आणि धोरणात्मक स्थैर्यामुळे भारत पुढे जात आहे." ...

मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार - Marathi News | Coal Minister Shriprakash Jaiswal in Manmohan Singh government passes away, last rites to be performed in Kanpur on Saturday morning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार

जायसवाल हे डॉ. मनमोहनसिंग यांच्या केंद्र सरकारमध्ये कोळसा मंत्री आणि गृह राज्यमंत्रीही होते. ...

"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'? - Marathi News | "The person for whom our house was torn apart was dishonest with me", Dhananjay Munde's temper flared, who did he 'attack' at the campaign rally? | Latest beed News at Lokmat.com

बीड :"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?

Dhananjay Munde Deepak Deshmukh: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांमधील स्थानिक पातळीवरील वैर, संघर्ष चर्चेचे विषय ठरू लागले आहेत. परळीमध्येही प्रचार याच दिशेने गेला असून, धनंजय मुंडेंनी पूर्वीच्या सहकाऱ्यावरच तोफ डागली. ...

“OBC आरक्षणावरील टांगती तलवार कायम; भाजपा सरकारने दिशाभूल केली”; विजय वडेट्टीवारांची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticizes bjp government misled on obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“OBC आरक्षणावरील टांगती तलवार कायम; भाजपा सरकारने दिशाभूल केली”; विजय वडेट्टीवारांची टीका

Congress Vijay Wadettiwar News: ओबीसी बांधवांना संवैधानिक प्रतिनिधित्व तातडीने मिळावे, यासाठी भाजपाने केवळ घोषणाबाजी न करता ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

Crime: लैंगिक अत्याचार, नंतर जबरदस्तीने गर्भपात; काँग्रेसच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल! - Marathi News | Congress MLA Rahul Mamkuttathil Charged with Rape, Forced Abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Crime: लैंगिक अत्याचार, नंतर जबरदस्तीने गर्भपात; काँग्रेसच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल!

Rahul Mamkuttathil News: महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपांखाली काँग्रेसचे निलंबित आमदार राहुल ममकूटथिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

कर्नाटकात काँग्रेसचे संकट टळले? डीके शिवकुमार यांनी दिले संकेत, म्हणाले, "मला घाई नाही..." - Marathi News | Congress crisis averted in Karnataka? DK Shivakumar gave a hint, said I am in no hurry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेसचे संकट टळले? डीके शिवकुमार यांनी दिले संकेत, म्हणाले, "मला घाई नाही..."

कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून डीके शिवकुमार यांच्या बाजूच्या आमदारांनी दिल्ली दौरे वाढवले आहेत. ...

महायुती अडकली ‘लंकादहना’त, ठाकरे मुंबईत! भाजपाला नवी चिंता, समोर विरोधक नाहीत म्हटल्यावर... - Marathi News | Editorial article on the political situation in Maharashtra, the clash between BJP and Eknath Shinde, Raj Thackeray and Uddhav Thackeray's focus on the Mumbai Municipal Corporation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महायुती अडकली ‘लंकादहना’त, ठाकरे मुंबईत! भाजपाला नवी चिंता, समोर विरोधक नाहीत म्हटल्यावर...

फडणवीस आणि शिंदे यांच्यात लंकादहनावरून कलगीतुरा रंगला. भविष्यात महायुतीत ‘महाभारत’ घडल्यास मुळाशी ‘रामायण’च असेल. ...