देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress-RSP Alliance News: राज्यातील नगरपालिका निवडणुकीनंतर होत असलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून नगरपालिका निवडणुकाप्रमाणेच या निवडणुकीतही समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. महानगरपालिका ...
Akola Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीमुळे शहरातील राजकारण पुन्हा तापले आहे. महापालिकेत चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. कारण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तर युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. ...
Congress Vijay Wadettiwar News: मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...
Shiv Sena UBT Congress BMC ELection 2026: मनसे आणि उद्धवसेना यांची युती झाली. नव्या राजकीय समीकरणांबरोबर एक प्रश्नही निकाली निकाला तो म्हणजे उद्धवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार नाही. ...