लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त

Commissioner, Latest Marathi News

शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना तर ४० पट नजराणा भरण्याची अट आता रद्द - Marathi News | The collector has the power to regularize the violation of the condition, while the condition of paying 40 times the bounty is now abolished | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना तर ४० पट नजराणा भरण्याची अट आता रद्द

राज्यातील शासकीय जमिनींच्या व्यवहारातील छोट्या स्वरूपाचे शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार आता विभागीय आयुक्त/जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ...

अपूर्ण ड्रेनेज प्रकल्पाच्या ठेकेदारास अधिकाऱ्यांचे अभय, महापौरांसह नगरसेवकांचा संताप; सांगली महापालिकेची महासभा ठरली वादळी - Marathi News | Corporators express anger at the Municipal Corporation's general meeting over the stalled drainage projects in Sangli, Miraj and Kupwad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अपूर्ण ड्रेनेज प्रकल्पाच्या ठेकेदारास अधिकाऱ्यांचे अभय, महापौरांसह नगरसेवकांचा संताप; सांगली महापालिकेची महासभा ठरली वादळी

बिल थांबविण्याचे आदेश, २५ रोजी पुन्हा बैठक ...

राज्यात हस्तलिखित सातबारा उतारा दोष दुरुस्तीत झाला मोठा घोटाळा; काय आहे प्रकरण? - Marathi News | There has been a big scam in the state in the correction of handwritten Satbara Utara; What is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात हस्तलिखित सातबारा उतारा दोष दुरुस्तीत झाला मोठा घोटाळा; काय आहे प्रकरण?

satbara durusti ghotala सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करताना त्यात लेखन प्रमादाच्या नावाखाली अनेक चुका झाल्या. त्या चुका दुरुस्ती करण्यासाठी तहसीलदार, अधिकाऱ्यांना महसूल अधिनियमाच्या कलम १५५ नुसार अधिकार देण्यात आले आहेत. ...

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांतील नोकर भरती 'त्या' तीन कंपन्यांकडून होणार? लवकरच अंतिम निर्णय - Marathi News | Will the recruitment of employees in the district central banks of the state be done by 'those' three companies? Final decision soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांतील नोकर भरती 'त्या' तीन कंपन्यांकडून होणार? लवकरच अंतिम निर्णय

zilla bank bharti सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भरती प्रक्रियेवरून हा वाद पेटला होता. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेने भरती सुरू केली असताना, संभाव्य गैरप्रकारांच्या आरोपांमुळे ही प्रक्रिया वादात सापडली. ...

महसूलमधील महाघोटाळा; राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यातच केला बदल - Marathi News | Huge scam in revenue; Changes were made in only 712 invoices of about 1.5 lakh farmers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महसूलमधील महाघोटाळा; राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यातच केला बदल

satbara utara badal राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यातच बदल करत अधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या कलम १५५ अंतर्गत फसवणूक केली. ...

पाणी तोडण्याची ‘जलसंपदा’ची भूमिका चुकीची, उलट पुणे महापालिकेचेच त्यांच्याकडे ४११ कोटी - आयुक्त - Marathi News | The role of 'water resources' in cutting off water is wrong, on the contrary, Pune Municipal Corporation has 411 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी तोडण्याची ‘जलसंपदा’ची भूमिका चुकीची, उलट पुणे महापालिकेचेच त्यांच्याकडे ४११ कोटी - आयुक्त

महापालिकेने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. या पाणीपट्टीच्या थकबाकी बाबत राज्यसरकार जो निर्णय देईल. त्यानुसार पालिका कार्यवाही करेल - आयुक्त ...

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतले खासगी ऐवजी सरकारी रुग्णालयात उपचार - Marathi News | Pune Municipal Corporation's Additional Commissioner sought treatment at a government hospital instead of a private one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतले खासगी ऐवजी सरकारी रुग्णालयात उपचार

पालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक सहसा इकडे उपचार घेत नाही, त्याऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घेणे पसंत करतात ...

'खड्डा ७२ तासांत बुजविणार', नागरिक की महापालिका? रोड मित्र ॲप बंद पडल्याची अधिकाऱ्यांना कल्पनाही नाही - Marathi News | 'Pothole will be filled in 72 hours', citizen or municipal corporation? Officials have no idea that Road Mitra app has been shut down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'खड्डा ७२ तासांत बुजविणार', नागरिक की महापालिका? रोड मित्र ॲप बंद पडल्याची अधिकाऱ्यांना कल्पनाही नाही

रोड मित्र अँपमध्ये खड्ड्यांबाबत तक्रार केल्यानंतर खड्डा ७२ तासांत बुजविणार असल्याचा दावा महापालिकेचे आयुक्त किशोर राम यांनी केला होता ...